तलाठी भरती 2023 संपूर्ण माहिती | talathi bharati 2023 Complete information

 तलाठी भरती 2023 संपूर्ण माहिती | talathi bharati 2023 Complete information

नमस्कार आज आपण 2023 मध्ये होणाऱ्या तलाठी भरती talathi bharati 2023 Complete information विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

तलाठी भरती २०२३ (toc)

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात (गट-क) ४६४४  सरळ सेवा भरता करता . भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य ) पुणे  कार्यालयातून महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हाच्या केंद्रावर (Compuler Based Test) तलाठी भरती ऑनलाइन परिक्षा घेण्यात येणार आहे.

जाहिरात मध्ये नमूद केलेल्या अटी प्रमाणे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

तलाठी भरती शैक्षणिक पात्रता 2023 Talathi Recruitment Educational Qualification 2023

जाहिरातीमध्ये नमुद २६/०६/२०२३ रोजी अर्ज करताना  उमेदवारास खालील शैक्षणिक पात्रता  धारण करणे आवश्यक आहे.

 • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्याकडील १ जुलै २०१० अधिसूचने अनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.


• शासन निर्णयाप्रमा-२०१२ ४.२७७३९.४/२/२०१३ मध्ये यानुसार संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास 

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण २०००/प्र.क्र.१/२००१०३९. दि.१९/३/२००३ नुसार अहर्ता नुसार नियुक्ती दिनांक पासून 2 वर्ष्याच्या आत  प्राप्त करणे आवश्यक राहील.


• मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.


• माध्यमिक शाळांत परीक्षेत मराठी / हिंदी असणे आवश्यक. 


तलाठी भरती वयोमर्यादा 2023 Talathi Recruitment Age Limit 2023

तलाठी भरती 2023 साठी वयोमर्यादा प्रत्येक गटासाठी वेगवेगळी आहे.

१ - खुला गट उमेदवार यांच्या साठी -
दिनांक -२५ एप्रिल २०१६ च्या अधिनियमानुसार किमान १८ वर्ष  पेक्षा कमी नसावे व वय ३८ वर्ष पेक्षा जास्त नसावे. 

२- मागासवर्गीय गट  उमेदवार यांच्या साठी -   वयोमर्यादा ४३ वर्ष 
आहे.
३. माजी सैनिक - वयोमर्यादा ४५ वर्ष आहे


४. दिव्यांग उमेदवार यांच्या साठी - वयोमर्यादा ४५ वर्ष 
 आहे

५. पदवीधारक अंशकालीन - वयोमर्यादा ५५ वर्ष आहे.


६. स्वातंत्र्य सैनिक पाल्य  १९९१ चे जनगणना कर्मचारी व १९९४ नंतर चे निवडणूक कर्मचारी - 

७. खेळाडू उमेदवारांसाठी - खेळाडू उमेदवार यांच्या साठी 5 वर्ष पर्यंत वयाची अट शीतल करण्यात आली आहे . खेळाडू उमेदवार यांच्या साठी ४३ वर्ष वयोमर्यादा असेल .


तलाठी भरती 2023  अर्ज कसा व कुठे करावा Talathi Recruitment 2023 How and Where to Apply

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. उमेदवारास एकदाच अर्ज करता येईल. 

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट ⬇️



तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची दिनांक - २६/०६ /२०२३ पासून सुरू.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक - १७/०७ /२०२३


परीक्षा शुल्काचा भरणा - तलाठी भरती 2023
तलाठी पेसा क्षेत्राबाहेरी - परीक्षा शुल्क - १००० /- रुपये.(खुला प्रवर्ग )
मागास प्रवर्ग आर्थिकदृष्टया दुर्बल घटक - ९००/- रुपये.

तलाठी पेसा क्षेत्रातील - 


ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक - १७/०७/२०२३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.